सोनू निगम नंतर जावेद अख्तर यांचा मशिदींवरील भोंग्यांना विरोध

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सोनू निगम यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

Loading...

मात्र, आता तब्बल वर्षभरानंतर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी त्याचं समर्थन केलं आहे. ‘मशीदच काय? कोणत्याही धार्मिकस्थळांवर भोंगे लावण्यात येऊ नये,’ असं मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं आहे.Loading…


Loading…

Loading...