धर्माच्या आधारावर आरक्षण हवेचं कशाला? – विनोद तावडेंचा सवाल

vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा : विरोधकांच्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी भाष्य केले. मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गाला आजही आरक्षण आहे. मग धर्माच्या आधारावर आरक्षण हवेच कशाला? असा सवाल विनोद तावडे यांनी केला.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे, दरम्यान विरोधकांनी मुस्लिम आरक्षणाची आग्रही मागणी केली. त्यावेळी मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गाला आजही आरक्षण आहे. मग धर्माच्या आधारावर आरक्षण हवेच कशाला? असा सवाल विनोद तावडे यांनी केला. इतकेच नव्हे तर, समाजातील सर्व घटकांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत आमचे सरकार संवेदनशील आहे. मात्र, राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, असेही त्यांनी म्हंटले.

Loading...

याचबरोबर सत्तेत असताना काँग्रेसने मुस्लिमांच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. म्हणून लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर, ओवेसी हे तुमचे सगळे ‘वंचित’ घेऊन गेले, असा टोलाही तावडे यांनी लगावला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली