विक्रम ‘हे’ नाटक तू बसवं त्यात मी काम करेन; नानांनी व्यक्त केली इच्छा

पुणे: बॅरिस्टर हे नाटक विक्रम तू बसवं मी त्यात काम करेन, अशी इच्छा नाना पाटेकर यानी व्यक्त केली. तसेच नटसम्राट जर विक्रम गोखले यांनी केला असता तर आतापेक्षा कितीतरी पटीने छान झाला असता. असेही ते म्हणाले. संवाद पुणे आणि महाराष्ट्र सहित्य कला पसीरिणी सभा यांच्या तर्फे दादासाहेब फाळके आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या सन्माणार्थ ३ मे … Continue reading विक्रम ‘हे’ नाटक तू बसवं त्यात मी काम करेन; नानांनी व्यक्त केली इच्छा