शिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील

टीम महाराष्ट्र देशा- नाणार गेलं नाही पण शिवसेनेची अब्रू गेली.. शिवसेनेच्या रूपातली सावित्री त्यांच्याबरोबर आहे म्हणून भाजप वाचली…ते शिवबंधन बांधतात तसं स्वतःच्या गळ्यात भाजपचं मंगळसूत्र शिवसेनेनं बांधावे असा खोचक सल्ला विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील ज्वलंत समस्या … Continue reading शिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील