मोहिते-पाटलांचा होणार पत्ता कट?

कुर्डूवाडी/हर्षल बागल- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभेला राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू असून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे. सोलापूर जिल्हातील माढा लोकसभा मतदासंघाने या देशाला अनेक बडे नेते दिले. खा शरद पवार , मंत्री रामदास आठवले , यांची नावे समोर … Continue reading मोहिते-पाटलांचा होणार पत्ता कट?