विजय मल्याला अटक आणि काही मिनिटात जामीन देखील

मद्यसम्राट विजय मल्या २०१६ पासून फरारी होता. विजय मल्यावर ९००० हजार कोटीचे कर्ज असून त्या करता न्यायालयात त्यांच्यावर खटला चालू आहे. विजय मल्याला लंडन मध्ये अटक करण्यात आले होते . सीबीआय व ईडीने मल्यावर लंडन येथे कारवाई केली होती . अटक होताच काही मिनिटातच त्याला जामीन देखील मिळाला आहे.मल्याला अटक झाल्याची बातमी दूरदर्शन या वाहिनी दिली आहे

 

You might also like
Comments
Loading...