माढ्याचा तिढा : प्रभाकर देशमुख शर्यतीत, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या डोकेदुखीत वाढ 

टीम महाराष्ट्र देशा- शरद पवार यांनी नेतृत्व केलेला मतदारसंघ म्हणून माढा मतदारसंघांची ओळख आहे. मोदी लाटेतसुध्दा या मतदारसंघांने राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे या मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच आहे. माढा लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे इच्छुक आहेत. पण, आता सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही उमेदवारीची तयारी चालविल्याने तिढा निर्माण झाला आहे. … Continue reading माढ्याचा तिढा : प्रभाकर देशमुख शर्यतीत, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या डोकेदुखीत वाढ