Vidya Balan: विद्या बालनने दिला आठवणींना उजाळा…

अभिनेत्री विद्या बालनने होळी निमित्ताने तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यानिमित्ताने वयाच्या सोळाव्या वर्षी नकळत प्यायलेल्या भांगेमुळे दिवसभर आपण कसे हसत राहिलो याची आठवण तिने सांगितली. त्याचबरोबर रंगांचा हा उत्सव हा आपला आवडता सण असल्याचेही सांगितले. होळीनिमित्त बनत असलेली इमृती ही एक प्रकारची जिलेबी तिचे आवडते पक्वान्न असल्याचे आणि रंग बरसे भीगे चुनरवाली हे गाणे … Continue reading Vidya Balan: विद्या बालनने दिला आठवणींना उजाळा…