नागपुरात मुसळधार पावसामुळे विधिमंडळाची बत्ती गुल; कामकाज ठप्प

नागपूर : तब्बल ४२ वर्षानंतर नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन होतं आहे. मात्र शहरात होतं असलेल्या मुसळधार पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असून, यामुळे पुन्हा एकदा सरकारचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.पावसाळी अधिवेशन हे मुंबईतचं घ्यावं यासाठी विरोधक आग्रही होते. मात्र मुंबईमध्ये आमदार निवासाचं बांधकाम सुरु असल्याने हे अधिवेशन नागपूरलाचं होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात … Continue reading नागपुरात मुसळधार पावसामुळे विधिमंडळाची बत्ती गुल; कामकाज ठप्प