विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज विधान सभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली.
सदस्य सर्वश्री योगेश सागर, सुधाकर देशमुख,सुभाष साबणे, शंभूराज देसाई, श्यामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.