विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तिकिट मिळण्यासाठी करताय धडपड

haribhau-bagade

औरंगाबाद: भारतीय जनता पक्षातर्फे विद्यामान आमदारापैकी खराब कामगिरी असलेल्यांना डच्चू देण्यात येणार आहे. यासह वयाचे बंधन घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामूळे फुलंब्री मतदारसंघाचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे तिकिट कापले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र पुन्हा तिकिट मिळण्यासाठी बागडे धडपड करीत आहेत.

20 वर्षे आमदार राहिलेल्या बागडे हे मध्यतरी राजकारणापासून दुर गेले होते. मात्र 2014 च्या निवडणुकीत बागडे यांनी भाजपकडून फुलंब्री मतदार संघात कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या विरोधात उभे राहीले होते. तेव्हा युती आणि आघाडी तुटल्यामूळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनुराधा चव्हाण यांच्यामूळे बागडे विजयी झाले होते. पक्षाने त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले होते. भाजपतर्फे गेल्या लोकसभा निवडणुकीत विविध निकष लावत काम न करणारे तसेच वय झालेल्यांना तिकिट नाकारले होते. तोच निकष आता विधानसभेला लावण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यामूळे आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना तिकिट मिळते नाही. याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

Loading...

गेल्या महिन्यात भाजपतर्फे इुच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात बागडे यांच्या मतदारसंघातून भाजप मध्ये प्रवेश केलेल्या अनुराधा चव्हाण, उपमहापौर विजय औताडे, प्रदीप पाटील, भगवान घडामोडे, सुहास सिरसाट यांच्यासह यांनी मुलाखती दिली होती. यामूळे बागडे यांना उमेदवारीचे मिळाण्याची शक्यता कमी असल्यामूळे बाकीचे जोमाने कामाला लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी