सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीमुळे वाचले व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती

टीम महाराष्ट्र देशा : व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका ड्रोन हल्ल्यातून काल त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीमुळे वाचले. मात्र या हल्ल्यात त्यांचे सात सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. एका वृत्तवाहिनीवर लाइव्ह भाषण करत असताना ही घटना घडली. राजधानी कराकस येथे आपल्या लष्कराच्या शेकडो सैनिकांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, निकोलस मादुरो हे … Continue reading सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीमुळे वाचले व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती