VIDEO- ‘वीरे दी वेडिंग’चा ट्रेलर रिलीज

वीरे दी वेडिंग

वेब टीम-  ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या प्रमुख भूमिका आहे.

शशांक घोषने या ‘वीरे दी वेडिंग’ चे दिग्दर्शन केले असून रेहा कपूर आणि एकता कपूरने याची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 1 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.