अमरावती : आज वटसावित्री पूजन. या वटसावित्री पूजनाच्या निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी वटसावित्रीचे पूजन महिलांसमवेत केले.
ADVERTISEMENT
अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील कळमगव्हाण येथे त्यांनी वटसावित्रीचे पूजन करून आपली संस्कृती जोपासली आहे.
महत्वाच्या बातम्या –