मला माफ करा ,मला कोणत्याही चुकीच्या गोष्टीना प्रोत्साहन द्यायचे नव्हते

varun dhavan pic

टीम महाराष्ट्र देशा – ”हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे… पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला… तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच…पण… पुढच्या वेळी आम्ही जास्त कठोर होऊ…” अशा शब्दांमध्ये मुंबई पोलिसांनी वरूण धवनला डोस दिल्या नंतर वरुण धवने पोलिसांची माफी मागितली आहे.

मी माफी मागतो, पण मी सिग्नल  थांबलो होतो त्यावेळी मी तो फोटो काढला आहे. मला माझ्या चाहत्याला दुखवायचे नव्हते त्यामुळे मी तो फोटो काढला. पुढच्या वेळेस अशा प्रकारची चूक होणार नाही याबरोबरच मी सुरक्षितेची संपूर्ण काळजी घेईल. मला कोणत्याही अनुसूचित गोष्टीना प्रोत्साहन द्यायचे नव्हते.

Loading...

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल