वरवंड मुक्कामी तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

टीम महाराष्ट्र देशा : वरवंड मुकामाला असणारी संत तुकाराम महाराज यांची पालखी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता भागवतवाडी येथील ग्रामस्थांच्या दर्शनासाठी दहा मिनिटे विसावा घेऊन पालखी सोहळा नागेश्वर मंदिराच्या दिशेने रवाना झाली.

पाटस येथील मुख्य चौकात सकाळी ९ च्या दरम्यान ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन पाटस गावातील ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात दुपारचा विसावा घेतला. दर्शनासाठी पाटस परिसराबरोबर दौंड, सिद्धटेक, गिरीम कुरकुंभ, श्रीगोंदा या भागातील लोक आले होते. दर्शनासाठी ग्रामस्थांच्या रंगा लागल्या होत्या. स १०.३० च्या वाजता पालख्या विसवल्या. आज तीन च्या सुमारास पालखी दौंड तालुक्यातून निरोप घेणार असून बारामती तालुक्यात प्रस्तान केले.

‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमली शिव मंदिर

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी