Tuesday - 21st March 2023 - 7:54 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Valentine Day | जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम

by Maharashtra Desha Team
10 February 2023
Reading Time: 1 min read
alleppey 2817032 960 720 20190207144741jpg Valentine Day | जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी 'ही' ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | मराठी बातम्या आजच्या | News in Marathi | Marathi Batmya | Breaking News in Marathi | Latest News in Marathi | Marathi News Paper | Marathi News Live
Share on FacebookShare on Twitter

Valentine Day | टीम कृषीनामा: व्हॅलेंटाईन डे हा जोडप्यांसाठी खूप खास दिवस असतो. या दिवशी जोडपे प्रेम व्यक्त करतात. हा दिवस खास बनवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकारचे पर्याय शोधत असतात. तर बहुतांश जोडपे हा दिवस साजरा करण्यासाठी ट्रीप प्लॅन करतात. तुम्ही पण जर तुमच्या जोडीदारासोबत शांत वेळ घालवायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला व्हॅलेंटाईन डे स्पेशल ट्रीपसाठी काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. या रोमांटिक ठिकाणांवर तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे सर्वोत्तम पद्धतीने साजरा करू शकतात. तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

उदयपूर (Celebrate your Valentine Day in Udaipur )

राजस्थानमध्ये स्थित असलेले उदयपूर शहर एक रोमँटिक ठिकाण आहे. या शहराला तलावांचे शहर असे देखील म्हणतात. उदयपूरमध्ये तुम्हाला सुंदर राजवाडे, तलाव, मंदिर आणि राजस्थानची संस्कृती बघायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही पिचोला तलावावर बोटीत प्रवास करत तुमच्या व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतात. त्याचबरोबर उदयपूरमध्ये तुम्ही तलावाच्या किनारी बसून कॅण्डल लाईट डिनर करू शकतात. उदयपूरमध्ये तुम्हाला तुमचा व्हॅलेंटाईन डे उत्तम पद्धतीने साजरा करता येऊ शकतो. त्याचबरोबर येथे तुम्ही सज्जनगड किल्ला, फतेह सागर तलाव, विंटेज कार म्युझियम, इकलिंग्जी मंदिर, दूध तलाई म्युझिकल गार्डन, जैसामंद तलाव पाहू शकतात.

आग्रा (Celebrate your Valentine Day in Agra)

उत्तर प्रदेशात स्थित असलेल्या आग्र्याचे ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आग्रा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. प्रेमाचे प्रतीक असलेल्या या चित्तथरारक वास्तुकलेच्या सानिध्यात तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत हा व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतात. आग्र्याच्या ताजमहालजवळ तुम्ही सुंदर सूर्यास्तासोबत उत्तम अनुभव घेऊ शकतात.

गोवा (Celebrate your Valentine Day in Goa)

रोमँटिक डेस्टिनेशनच्या यादीमध्ये गोव्याचे नाव अग्रस्थानी आहे. गोव्यामध्ये असलेले सुंदर समुद्रकिनारे बॅकवॉटर आणि संस्कृती प्रत्येकाचे मन जिंकून घेते. हा व्हॅलेंटाईन डे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गोव्याच्या क्रूजमध्ये साजरा करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही गोव्याच्या जुन्या चर्चला भेट देऊन, तुमच्या जोडीदारासोबत त्याठिकाणी सर्वोत्तम क्षण घालवू शकतात. गोव्यामध्ये तुम्ही जुना गोवा, फॉन्टेनहास, अंजुना फ्ली मार्केट, अर्पोरा शनिवार रात्री बाजार, म्हापसा मार्केट, वागेटोर बीच, वॅगेटर हिलटॉप या ठिकाणांना भेट देऊ शकतात.

अलेप्पी (Celebrate your Valentine Day in Alleppey)

केरळमध्ये स्थित असलेले अलेप्पी हे एक सुंदर शहर आहे. या ठिकाणाला भारताचे व्हेनिस म्हणून ओळखले जाते. केरळमधील हे ठिकाण अतिशय मोहक आणि रोमँटिक आहे. अलेप्पीत हाऊस बोटीमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासह व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला शांत समुद्रकिनारे बॅकवॉटर इत्यादी ठिकाणी जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डेचा आनंद घेता येईल. अलेप्पी हे केरळमधील सर्वात जुने बॅकवॉटर शहर आहे. हे ठिकाण समुद्रकिनारी असलेल्या अनेक नद्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक कालवे, बॅकवॉटर, समुद्रकिनारे आणि सरोवरांचे घर आहे.

महत्वाच्या बातम्या

Lemon Benefits | वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यापर्यंत ‘हे’ आहेत लिंबाचे अनोखे फायदे

Besan & Honey Face Pack | बेसन आणि मधाचा फेस पॅक वापरून करा त्वचेच्या ‘या’ समस्या दूर

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनो ही आहे शेवटची संधी! लवकरात लवकर बँक खाते आणि आधार कार्ड करून घ्या लिंक

Job Vacancies | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Eye Care | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ ज्यूसचा समावेश

 

SendShare28Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Ashok Gehlot | मुख्यमंत्र्यांनी वाचला जुनाच अर्थसंकल्प; सभागृहात उडाला मोठा गोंधळ

Next Post

Congress | “कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत”; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराची खोचक टीका

ताज्या बातम्या

Job Opportunity | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | 'या' संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | ‘या’ संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Constipation | बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश
Health

Constipation | बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Job Opportunity | AIIMS मार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | AIIMS मार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Next Post
rohit pawar

Congress | "कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत"; काँग्रेसच्या 'या' महिला आमदाराची खोचक टीका

Nana Patole And Sanjay Raut

Nana Patole | “मला शक्तीशाली समजल्याबद्दल...”; राऊतांच्या टीकेला नाना पटोलेंचं सडोतोड उत्तर

महत्वाच्या बातम्या

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी
India

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी

Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले "सगळे कर्मचारी आमचेच आहेत"
Maharashtra

Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “सगळे कर्मचारी आमचेच आहेत”

Bhaskar Jadhav | "त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका
Maharashtra

Bhaskar Jadhav | “त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक
Maharashtra

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Most Popular

Ajit Pawar | “कसब्यातला निकाल सत्ताधाऱ्यांना झोंबलाय त्यामुळं…”; अजित पवारांनी पुन्हा भाजपला डिवचलं
Maharashtra

Ajit Pawar | “कसब्यातला निकाल सत्ताधाऱ्यांना झोंबलाय त्यामुळं…”; अजित पवारांनी पुन्हा भाजपला डिवचलं

Belly Fat | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये करा 'या' गोष्टींचा समावेश
Health

Belly Fat | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Uddhav Thackeray | राजकारणात मोठी खळबळ: अमृता फडणवीस लाच प्रकरण; उद्धव ठाकरेंसोबत अनिल जयसिंघानी यांचा फोटो व्हायरल
Maharashtra

Uddhav Thackeray | राजकारणात मोठी खळबळ: अमृता फडणवीस लाच प्रकरण; उद्धव ठाकरेंसोबत अनिल जयसिंघानी यांचा फोटो व्हायरल

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अखेर बुकी अनिल जयसिंघानी गुजरातमधून अटकेत
Maharashtra

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अखेर बुकी अनिल जयसिंघानी गुजरातमधून अटकेत

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In