वजुभाई वाला निष्ठावान कुत्रा; निरुपमांची जीभ घसरली

मुंबई- कर्नाटकमध्ये भाजपने १०४ जागा निवडून आणत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याच्या निकषावर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावले होते. मात्र त्याचवेळेस कॉंग्रेसने जेडीएसची युती करून बहुमताचा दावा केल्यानंतर देखील त्यांना राज्यपालांकडून सत्ता स्थापनेची संधी देण्यात आली नव्हती. दरम्यान काल भाजपचं अल्प मतातील … Continue reading वजुभाई वाला निष्ठावान कुत्रा; निरुपमांची जीभ घसरली