Uttar Maharashtra – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Fri, 22 Mar 2019 13:41:11 +0000 en-US hourly 1 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Uttar Maharashtra – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 धुळ्यात भाजप विरोधात अनिल गोटेंनी दंड थोपटले, २६ वर्षांनी घेतली शरद पवारांची भेट https://maharashtradesha.com/after-26-years-mla-anil-gote-meets-ncp-supremo-sharad-pawar/ Wed, 20 Mar 2019 05:42:18 +0000 https://maharashtradesha.com/?p=57972 मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांचा हात असल्याचा अनिल गोटे यांचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नाराज आ अनिल गोटे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. तेलगी घोटाळ्यात गोटे यांनी पवारांना टार्गेट केले होते. मात्र आता दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, या म्हणीप्रमाणे धुळ्याचे भाजप खासदार सुभाष भामरे यांच्या विरोधात दंड थोपटत गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांचा हात असल्याचा अनिल गोटे यांचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नाराज आ अनिल गोटे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. तेलगी घोटाळ्यात गोटे यांनी पवारांना टार्गेट केले होते. मात्र आता दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, या म्हणीप्रमाणे धुळ्याचे भाजप खासदार सुभाष भामरे यांच्या विरोधात दंड थोपटत गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे २६ वर्षानंतर प्रथमच गोटेंनी पवार यांची भेट घेतली.

आमदार अनिल गोटे हे मागील काही दिवसांपासुन भाजप नेत्यांवर नाराज आहेत, धुळे महानगरपालिका निवडणुकीत गोटे यांनी भाजप विरोधात आघाडी स्थापन करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री असणारे डॉ सुभाष भामरे यांचा पराभव करण्याची भीष्मप्रतिज्ञा अनिल गोटे यांनी केली आहे.

दरम्यान, अनिल गोटे हे भामरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आघाडीने पाठिबा देण्याची मागणी  करत त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना  भामरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

खा भामरे यांनी धुळे मतदारसंघाची वाट लावली आहे. कोणत्याही विकासकामात १० टक्के कमिशन घेवून ते काम करतात. आजवर पैसे घेवून त्यांनी १८३ बदल्या केल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. तसेच भामरे यांचा पराभव करण्यासाठी कोणाशीही मैत्री करावी लागली तरी चालेल, म्हणत शरद पवार यांच्या भेटीचे समर्थन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
57972
राज्यातील अजून काही बडे नेते आणि त्यांची मुलं संपर्कात – महाजन https://maharashtradesha.com/some-other-big-leaders-in-the-state-are-in-touch-says-girish-mahajan/ Wed, 20 Mar 2019 05:03:58 +0000 https://maharashtradesha.com/?p=57967

जळगाव: नगरमध्ये विरोधीपक्ष नेते सुजय विखे पाटील आणि आता सोलापूरचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता राज्यातील आणखीन काही बडे नेते आणि त्यांची मुलं भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर इतर पक्षांमधून भाजपात इनकमिंग […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

जळगाव: नगरमध्ये विरोधीपक्ष नेते सुजय विखे पाटील आणि आता सोलापूरचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता राज्यातील आणखीन काही बडे नेते आणि त्यांची मुलं भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर इतर पक्षांमधून भाजपात इनकमिंग वाढले आहे. विशेष आगील आठवड्यात प्रवेश केलेलं सुजय विखे आणि आता रणजितसिंह मोहिते पाटील यांची घराणी हि राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा असणारी आहेत. तर पुत्रांनी प्रवेश केला तरी विखे आणि मोहिते पाटील पित्यांनी मात्र शांत राहणे पसंत केल्याच दिसत आहे.

दरम्यान, लोकांचा भाजपवर विश्वास वाढला असून सुशिक्षित पिढी आमच्याकडे येत आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
57967
महिला दिन वेगळा साजरा करण्याची गरज नष्ट होवो हीच प्रार्थना https://maharashtradesha.com/international-women-day-story/ Fri, 08 Mar 2019 07:13:13 +0000 https://maharashtradesha.com/?p=57025

नेहा बारगजे : आज 8 मार्च अख्ख्या जगभरात महिला दिन साजरा होणार आज. आज तिला मान दिला जाणार , आज तिच्या अस्तित्वाला सन्मान दिला जाणार, आज तिच्या गुणांचं कौतुक केलं जाणार , आज तिला तिच्या असण्याचं महत्व सांगितलं जाणार.आज तिला तिच्याच असण्याची जाणीव करून दिली जाणार . जगभरात मान्यताप्राप्त झालेला आणि एखाद्या सणासारखा साजरा केला जाणार […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

नेहा बारगजे : आज 8 मार्च अख्ख्या जगभरात महिला दिन साजरा होणार आज. आज तिला मान दिला जाणार , आज तिच्या अस्तित्वाला सन्मान दिला जाणार, आज तिच्या गुणांचं कौतुक केलं जाणार , आज तिला तिच्या असण्याचं महत्व सांगितलं जाणार.आज तिला तिच्याच असण्याची जाणीव करून दिली जाणार . जगभरात मान्यताप्राप्त झालेला आणि एखाद्या सणासारखा साजरा केला जाणार हा दिवस . महिलांना आनंद देण्यासाठी , त्यांना हवा तसं वागण्याचं , हवं ते करण्याचं स्वातंत्र्य देण्यासाठी आजचा खास दिवस जणू बाजूला काढून ठेवलेला असतो .आजच्या दिवशी महिलांना सकाळी उठल्यापासून अराम दिला जातो , त्यांच्यासमोर आयतं ताट आणून ठेवलं जातं , त्यांना गिफ्ट्स दिले जातात , त्यांना कुठेही जाण्याची , काहीही घालण्याची मुभा दिली जाते , त्यांच्याप्रती वाटणारं प्रेम खासकरून व्यक्त केलं जातं , त्यांना त्यांच्या स्त्री असण्यावर अभिमान वाटावा असं काहीसं वागलं जातं.

फक्त आजचाच दिवस ? खरं तर एखादी गोष्ट स्वीकारताना तिला फॉलो करताना आपण त्याची वैचारिक पडताळणी कितपत करतो ? महिला दिन हा महिलांसाठी, त्यांना स्पेशल फील करून देण्यासाठी साजरा करण्याचा हेतू असतो . किंवा या पुरुषप्रधान जगात महिलांना किमान एक दिवस तरी त्यांच्या मनाप्रमाणे राहता यावं , हाही यामागचा हेतू असतो. पण महिलांना त्यांचं अस्तित्व पटवून देण्यासाठी , त्यांचं महत्व सांगण्यासाठी खरंच एक वेगळ्या दिवसाची गरज कितपत आहे किंवा असायला हवी याचा आपल्यापैकी कितीजणांनी विचार केला असेल ? किंवा महिलांना या सगळ्या बडेजावपणाची गरज आहे.

असा समज आपण का करून घेतो ? जसं एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी आपल्याला struggle करून ती गोष्ट मिळवावी लागते किंवा स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी आपण कुणालातरी काहीतरी देतो. हा एकच दिवस महिलांना मानसन्मान देऊन त्यांना महान करणं हेही एक प्रकारे दान असल्यासारखं नाही का? मुळात एक स्त्री ला ती स्त्री आहे हे जाणवून देण्याची गरज नाहीच . तिची कामगिरी किंवा तिचं महत्व दाखवण्यासाठी एका ठराविक दिवसाची गरज वाटावी, हे पुरुषप्रधान संस्कृतीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणता येणार नाही का ? आज स्त्रिया फक्त घराबाहेरच नाही तर मंगळावर जाऊन आल्या आहेत . पण तरीही समाजाच्या आणि घराच्या चौकटीत तिला अजूनही तिच्या हक्काचं आयुष्य तिला जगता येत नाही.

स्त्री पुरुष समानतेवर आपण इतकी भाष्य करतो . पण ती फक्त शब्दात दिसते वागण्यात नाही . याची कितीतरी उदाहरणं देता येतील . जशी की , जर एक घरात स्त्री पुरुष दोघे काम करत असतील तर , पुरुष सकाळी उठून आवरून आयता डबा घेऊन जातो आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर त्याच्या समोर लगेच गरम चहा आणि जेवण असावं , आणि जेवण उरकून ऑफिचं काम करायला निवांत वेळ मिळणे ही त्यांची अपेक्षा असते . तेच स्त्रियांना मात्र सकाळी उठून घर आवरून स्वतःचा , नवऱ्याचा डबा , घरच्यांसाठी जेवण करून ऑफिस ला जाणे , घरी परत आल्यावर स्वतःच्या थकव्याची पर्वा न करता लगेच कामाला लागणे , रात्री उशिरा सगळं आवरून ऑफिसचं उरलेलं काम करणे , आणि कधीकधी पतीचा मूड असेल तर तो पूर्ण करणे , मग उरलेलं ऑफिस वर्क करणे , रात्री उशिरा झोपणे सकाळी लवकर उठणे पुन्हा तेच रुटीन . हेच जर पुरुषाने स्त्रीची कामं वाटून घेऊन तिलाही अराम देण्याचा कॉमन सेन्स वापरला तर प्रत्येक दिवस तिच्यासाठी महिला दिन नाही का ? फक्त एक दिवस तिला हवं ते आणि हवं तसं करण्याचं स्वातंत्र्य देणारे आपण कोण ? हा साधा विचारही आपण करत नाही.

एका ठिकाणी एक वाक्य वाचण्यात आलं. बी अ मॅन , रिस्पेक्ट वूमन . इथेही तेच . स्त्री ला मान देणं , तिला तिचेच हक्क मोठ्या अभिमानाने देणं म्हणजे एखाद्या कैद्याला काही वेळ स्वतंत्र सोडल्यासारखं झालं. आणि स्त्री म्हणजे कैदी नाही. आपल्यासारखीच निसर्गाच्या अविष्कारातून उत्पन्न झालेला एक जीव आहे . तिला वेगळी वागणूक द्यायची काय गरज ? समाजाने स्त्रीला एक माणूस बघावं एवढीच साधी सरळ सोप्पी अपेक्षा असते स्त्रियांची आणि हे त्यांना मागायला लागूच नये. हा त्यांचा inbuilt हक्क आहे . एखाद्या पुरुषासाठी कधीच सांगावं लागत नाही की पुरुषांना मान द्या . तसं स्त्रीयांसाठीही हे सांगायची वेळ येऊ नये की स्त्रियांना मान द्या , त्यांचा सन्मान करा , स्त्रियाना समानता द्या , त्यांना समान हक्क द्या.

समाजातल्या इतर कोणाही बाबतीत हे दाखवायची गरज पडत नाही इतक्या नैसर्गिक पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतात त्याच स्त्रियांच्या बाबतीत व्हाव्यात ही खरी अपेक्षा असते स्त्रियांची. एका दिवसाचं प्रेम दाखवण्यापेक्षा दररोज एक माणूस म्हणून समानतेने वागणूक दिली तर प्रत्येक दिवस हा महिला दिवस होऊन जाईल . त्यासाठी अश्या वेगळ्या दिवसाची गरज भासणार नाही. जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रियांसाठी एक वेगळा दिवस राखून ठेवण्याची आणि त्याच दिवशी त्यांच्यावरील प्रेम आदर दाखवायची प्रथा बंद होणार नाही. ज्या दिवशी पुरुषाला जा बांगड्या भर हे वाक्य अपमान वाटणं बंद होईल , तो दिवस हा खराम हिला दिवस असायला हवा. आणि तोपर्यंत महिलांना या एकाच दिवशी स्वतःचा अस्तित्व अनुभवून समाधान मानावं लागेल. आज काही ठिकाणी बदल घडल्याचं दिसून येत आहे . ही आनंदाची बाब नक्कीच आहे.

या बदलांकडे कानाडोळा करून चालणार नाही . पण जोपर्यंत एखादी गोष्ट मुळासकट संपत नाही तोपर्यंत तिचा नायनाट झाला असं म्हणता येत नाही .तरी काही भागांत दिसून आलेल्या सकारात्मक बदलासाठी महिला दिनाच्या शुभेच्छा देणं हे भाग बनतं . सो , बदल झालेल्यामानसिकतेच्या माणसांसाठी (human) महिला दिनाच्या खूप शुभेच्छा . आणि खूप खूप सदिच्छा बदल घडवू पाहणाऱ्या माणसांसाठी .येणारी वर्ष आपल्याला बदलासाठी शक्ती देवो आणि महिला दिन हा वेगळा साजरा करण्याची गरज नष्ट होवो हीच प्रार्थना .त्याऐवजी माणूस दिन साजरा होवो हीच सदिच्छा .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
57025
आता धनगर समाज पवार साहेबांना जागा दाखवेल, शरद पवार यांच्या विधानावरून धनगर नेते आक्रमक https://maharashtradesha.com/gopichand-padalkar-criticize-sharad-pawar/ Sat, 02 Mar 2019 07:23:49 +0000 https://maharashtradesha.com/?p=56475

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी करमाळा येथे धनगर आरक्षणा संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून धनगर नेते आक्रमक झाल्याच पहायला मिळत आहे. आजवर पवार साहेबांच्या जे पोटात होत ते ओठावर आलं आहे, आजवर त्यांची भूमिका धनगर समाजाच्या बाबतीत अशीच उदासीन राहिली असल्याची टीका धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी करमाळा येथे धनगर आरक्षणा संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून धनगर नेते आक्रमक झाल्याच पहायला मिळत आहे. आजवर पवार साहेबांच्या जे पोटात होत ते ओठावर आलं आहे, आजवर त्यांची भूमिका धनगर समाजाच्या बाबतीत अशीच उदासीन राहिली असल्याची टीका धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीमध्ये बोलताना शरद पवार यांनी फडणवीस सरकारचा समाचार घेतानाचं धनगर समाज मते दुसऱ्याला देतो आणि प्रश्न मला सोडवायला सांगत असल्याचं म्हंटल होत. पवार यांच्या याच विधानावरून धनगर समाजातील नेत्यांकडून टीका केली जात आहे.

पवार साहेबांच्या राजकारणात धनगर समाजाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जिथे जिथे राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत आहे तिथं तिथं धनगर समाजाने पहिल्यापासून त्यांना आधार दिलाय . मात्र, आता धनगर समाज सुज्ञ झाला आहे त्यामुळे लोक आता त्यांना कृतीतूनच त्यांची जागा दाखवतील. शरद पवारांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूने नाहीये, जेव्हा आम्ही एस.टी आरक्षणाची मागणी केली होती, तेव्हा त्यांनी जाणून बुजून एन.टीचा घाट घातला. त्यामुळे शरद पवार हे आरक्षणाच्या बाजूने सकारात्मक असणार नाहीतच हे काल लोकांना स्पष्ट झाल्याचं धनगर नेते गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

धनगर आरक्षणा विषयी नेमक काय म्हणाले होते शरद पवार

आत्ताच बंडगर ( स्थानिक नेते ) यांनी या ठिकाणी भाषण केले. यावेळी त्यांनी मलाच सांगितले की, तुम्ही आमचा प्रश्न सोडवा. मी बंडगरांना धन्यवाद देतो की, मत तिकडे देता आणि प्रश्न आम्हाला सोडवायला सांगता. हे वागणं बर हायका.. तुम्ही मत द्या यातून मार्ग काढू, मार्ग याच्या आधी देखील काढले आहेत. आमची सत्ता असताना केंद्रामध्ये कायदा बदलून घेणे अवघड होते. त्यामुळे तात्पुरती मदत केली पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्रात नवीन कायदा केला. धनगर समाजाच्या मुलांना मेडिकल, इंजिनिअरिंगला जायचे असेल तर आरक्षण ठेवले. त्यामुळे अनेक मुले आज डॉक्टर झाली आहेत. शंभर टक्के प्रश्न सुटला नाही हे आम्ही मान्य करतो. ”. यावेळी बोलताना पवार यांनी २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने साथ सोडल्याची खंत व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
56475
पुढचे अजून काही दिवस राज्यात हुडहुडी कायम असणार https://maharashtradesha.com/for-next-few-days-maharashtra-will-be-cold/ Mon, 11 Feb 2019 10:06:00 +0000 https://maharashtradesha.com/?p=54777

टीम महाराष्ट्र देशा :  उन्हाळ्याची सुरवात होताच थंडीने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा आपला कडाका सुरु केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा बराच खाली आला आहे . मुंबई , पुणे , नाशिक , औरंगाबाद , अहमदनगर , नागपूर या मुख्य जिल्ह्यानबरोबरचं इतर जिल्ह्यान मध्ये देखील थंडीचा कडका चांगलाच आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा :  उन्हाळ्याची सुरवात होताच थंडीने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा आपला कडाका सुरु केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा बराच खाली आला आहे . मुंबई , पुणे , नाशिक , औरंगाबाद , अहमदनगर , नागपूर या मुख्य जिल्ह्यानबरोबरचं इतर जिल्ह्यान मध्ये देखील थंडीचा कडका चांगलाच आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील अजून दोन दिवस राज्यभरात गारठा राहणार असून पूर्व व मध्य महाराष्ट्रात गारठा जास्त असणार आहे.

पुढील आठवडाभर राज्याच्या वातावरणातील हवेच्या दाबात वाढ होणार आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. गेल्या काही दिवसात उत्तर भारतात हिमवर्षाव झाल्याने हा गारठा मध्य भारतात वाढला आहे. थंडीची ही अचानक आलेली लाट चांगलीच मारक ठरत आहे.

गेल्या २४ तासात महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात 4.9 अंश सेल्सियस एवढे किमान तापमान नोंदले गेले आहे. तर मुंबई मध्ये 16.8 एवढे कमाल तापमान आहे. पुण्यात आणि नाशिक मध्ये देखील तापमानात चांगलीच घट झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54777
एसटीच्या एसी स्लीपर शिवशाही बसच्या तिकीट दरात भरघोस कपात https://maharashtradesha.com/big-reduction-in-ticket-rates-of-ac-sleeper-bus/ Sat, 09 Feb 2019 05:59:09 +0000 https://maharashtradesha.com/?p=54616

टीम महाराष्ट्र देशा : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एस.टी महामंडळ वातानुकुलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करीत आहे. कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दर कपात करण्यात […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एस.टी महामंडळ वातानुकुलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करीत आहे. कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दर कपात करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घोषित केले. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली आहे.

एस.टी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. सध्या, एस.टी. महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी झालेल्या तिकीट दरांमुळे खाजगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढवण्याचे उद्दिष्ट एस.टी महामंडळाने ठेवले असून प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरु करण्याची तयारी ठेवली आहे.

वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित आरामदायी व किफायतशीर शयनयान प्रवासासाठी एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54616
 हो मी हिजडा आहे!, नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानाचा समाचार घेणारे खुले पत्र  https://maharashtradesha.com/third-gender-disha-shaikh-open-letter-to-minister-nitin-gadkari/ Mon, 24 Dec 2018 12:54:42 +0000 https://maharashtradesha.com/?p=50129 disha sheikh nitin gadkari

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे मागील काही दिवसांपासून वादात सापडत असल्याच दिसत आहे. टेंभू योजनेच्या कामावरून बोलताना गडकरी यांनी केलेल्या विधानावरून राज्यभरातील तृतीयपंथी समुहाकडून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. ‘ टेंभू योजना अनेक वर्षापासून अर्धवट होती. हि योजना पूर्ण होईल हे आम्हाला देखील वाटल नव्हत. एकवेळ हिजडयाचं लग्न झाल तर […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
disha sheikh nitin gadkari

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे मागील काही दिवसांपासून वादात सापडत असल्याच दिसत आहे. टेंभू योजनेच्या कामावरून बोलताना गडकरी यांनी केलेल्या विधानावरून राज्यभरातील तृतीयपंथी समुहाकडून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.

‘ टेंभू योजना अनेक वर्षापासून अर्धवट होती. हि योजना पूर्ण होईल हे आम्हाला देखील वाटल नव्हत. एकवेळ हिजडयाचं लग्न झाल तर मुल होईल पण पण सिंचन योजना पूर्ण होणार नाहीत’. असे वादग्रस्त विधान नितीन गडकरी यांनी रविवारी सांगलीमध्ये केले होते. त्यामुळे तृतीयपंथीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दरम्यान,  गडकरी यांच्या विधानाचा समाचार घेत तृतीयपंथी समुहासाठी काम करणाऱ्या कवयत्री दिशा शेख यांनी खुले पत्र लिहिले आहे.

दिशा शेख यांचे खुलेपत्र 

प्रतिआदरणीय

नितीन गडकरी साहेब

विषय :- ‘हिजड्यानी लग्न केली तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही’ ह्या तुमच्या विधानाचा निषेध नोंदवणे बाबत…

महोदय,

जय भीम, जय भारत

सर्व प्रथम एक भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून आपणास सांगू इच्छिते कि, आपण भारतात राहतो आणि ह्या देशाचं संविधान इथल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने स्वतःच्या ओळखी सोबत जगण्याचा अधिकार देत, आणि हा सन्मान जर कुणी हिरावून घेत, एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा उपहास करत असेल तर तो त्या व्यक्तीचा किंवा त्या समूहाचा नाही, तर या देशाच्या संविधानाचा उपहास आणि अनादर आहे. आणि तुम्ही हा गुन्हा केलायत. लोक प्रतिनिधी म्हणून सगळ्या समाजांचा आदर करण आणि त्यांना सामाजिक सन्मान बहाल करणं हे तुमच कर्तव्य आहे.

जात, वर्ग, लिंग भेदावर आधारलेल्या इथल्या पितृसत्ताक शोषणाच्या बळी पडलेल्या आपल्या समाज व्यवस्थेला या शोषणातून वर काढणं लोकप्रतिनिधींची जवाबदारी आहे. त्याच साठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. हिजडा समाजाच्या अस्तित्वाचा त्यांच्यात असलेल्या मातृत्वाचा असल्या घाणेरड्या पद्धतीने उपहास म्हणून वापरणे तुम्हाला शोभले नाही. एखाद्या शारीरिक मानसिक अपंगत्व असलेल्या, सामाजिक स्थरात मागासलेल्या समुदायाचा असा उपहास म्हणून वापर करण त्या समूहाचा अपमान आहे .

खरं तर ह्या अपमानाच्या विरोधात तुमच्यावर हिजडा समूहाने मानहाणीचा दावा करायला पाहिजे, पण ह्या देशात तुमच्या सारख्या नेतृत्वनमुळे स्वातंत्र्याच्या सत्तार पंच्याहत्तर वर्षानंतरही माझ्या समूहाच्या भुकेचे प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून माझ्या भगिनी तुमच्यासारख्यांकडून होणाऱ्या अपमानजनक वागणुकीलाही आपलं नशीब समजून भोगताना आणि जमाजीक अवहेलनेला सामोरे जातात… पण मी शिव, शाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र्रातील ‘हिजडा’ आहे. हो मी हिजडा आहे. त्यात अपमान वाटण्यासारखा काही नाही उलट हिजडा समाजाचा गौरवशाली इतिहास तुमच्यासारख्यानी इतिहासातून गायब केलाय, आणि त्याच इतिहासाची मी वारसदार आहे. म्हणून मी तुम्ही जो माझ्या हिजडा समूहाचा त्यांच्या लैगिकतेचा जो उपहास केला त्या कृत्याचा जाहीर निषेध करते,

#निषेध ! #निषेध! #निषेध!

तुम्हाला निषेधाची माझी प्रमाण संवैधानिक भाषा समजेल अशी मी आशा बाळगते, आणि अनावधाने तुम्हाला किंवा तुमच्या समर्थक महानपुरुषी व्यक्ती कार्यकर्त्यांना माझं हे पत्र मिळालं तर त्यांनी ते तुम्हाला पोचवावं हि भोळी आशा बाळगते. हे पत्र तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही माफी मागाल किंवा नाही हे तुमच्यावर झालेल्या संस्काराचे दर्शन असेल..

किमान परत कधी तुम्ही माझ्या आणि याचं भारताच्या समाजाचा भाग असलेल्या हिजडा समुदायाचा आदर कराल अशी भाबडी आशा बाळगते

धन्यवाद..

आपली मतदार या नात्याने मालक

दिशा पिंकी शेख

मु.पो:- श्रीरामपूर,

जिल्हा:- अहमदनगर,

ता:-श्रीरामपूर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
50129
शेतकरी प्रश्नांसाठी 8 जानेवारीला राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको ! https://maharashtradesha.com/for-the-farmers-questions-stop-fast-roads-and-railways/ Fri, 21 Dec 2018 08:16:22 +0000 https://maharashtradesha.com/?p=49950

पुणे : नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या,जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नी दिनांक 8 जानेवारी रोजी किसान सभेच्या वतीने राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको करत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.  8-9 जानेवारीच्या अखिल भारतीय संपाला किसान सभा सक्रिय पाठिंबा देणार आहे.  पुणे येथे संपन्न झालेल्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात सध्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

पुणे : नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या,जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नी दिनांक 8 जानेवारी रोजी किसान सभेच्या वतीने राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको करत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.  8-9 जानेवारीच्या अखिल भारतीय संपाला किसान सभा सक्रिय पाठिंबा देणार आहे.  पुणे येथे संपन्न झालेल्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.  राज्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळ असूनही केंद्राच्या चुकीच्या दुष्काळ संहितेमुळे शेकडो गावे दुष्काळाच्या यादीतून अन्यायकारक पद्धतीने वगळण्यात आली आहेत. दुष्काळी गावांना अद्याप कोणतीही मदत पोहचविण्यात आलेली नाही. फसवी कर्जमाफी व नाकारलेल्या विमा, बोन्ड आळी नुकसानभरपाईमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.  वारंवार आश्वासने देऊनही कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत. जमीन अधिग्रहणाचा कॉर्पोरेट धार्जिणा कार्यक्रम मात्र राज्यात नेटाने राबविला जात आहे.  या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष अधिक तीव्र केला जाणार आहे.

राज्यातील तीव्र दुष्काळ व वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी तातडीने मराठवाड्याचा दौरा करावा व आत्महत्याग्रस्त विभागांसाठी विशेष मदत जाहीर करावी यासाठी किसान सभेच्या वतीने परभणी येथे राज्यव्यापी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

कांद्याच्या पडलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये, म्हणजेच प्रति टन २००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या अनुदानाचा फायदा राज्यातील ७५ लाख टन कांद्यास मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानुसार मदत करावयाची झाल्यास किमान १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. घोषणा करताना तरतूद मात्र केवळ १५० कोटी रुपयेच तरतूद करण्यात आली आहे. शिवाय ही मदत केवळ १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासच मिळणार आहे. अगोदर व नंतर कांदा विकला त्यांना अनुदान मिळणार नाही.

शेतकरी कांदा वर्षभर विकतात. केवळ दीड महिन्यात ७५ लाख टन कांदा विकत नाहीत. असे असताना दीड महिन्यातील कांद्यासाठी केवळ १५० कोटींची मदत जाहीर करायची व त्यातून ७५ लाख टन कांद्यास मदत मिळणार असल्याचा दावा करायचा ही शुध्द फसवणूक आहे.

सरकारने २०१६ मध्येही कांद्यासाठी अशाच प्रकारे प्रति क्विंटल १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आज दोन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. सदरच्या बाबी पाहता सरकारची ही घोषणाही नवा जुमलाच ठरेल अशीच शक्यता अधिक आहे.

अशा पार्श्वभूमीवर कांदा, टॉमेटो, बटाटा, भाज्या व फळांसारख्या नाशवंत मालाला रास्त भावाचे संरक्षण मिळावे यासाठी भाव स्थिरीकरण कोष, साठवण व्यवस्था, माल तारण योजनेसह एक देशव्यापी धोरण आखण्याची किसान सभेची मागणी आहे. केंद्र सरकारने यासाठी 500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. मात्र प्रत्यक्षात या बाबत काहीच प्रगती झालेली नाही.

अशा परिस्थितीत सर्व कांदा उत्पादकांना कोणत्याची जाचक अटीशिवाय तातडीने मदत द्या व नाशवंत शेतमालाला रास्त भावाचे संरक्षण देण्यासाठी धोरण निश्चित करा या मागण्यासाठी किसान सभेचे शिष्टमंडळ केंद्रीय कृषी मंत्र्यांना दिल्ली येथे तातडीने भेटणार असून राज्यात या मागणीसाठी 8 जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये तीव्र रस्ता व रेल रोको आंदोलने करण्यात येणार आहेत. पुणे येथे संपन्न झालेल्या किसान सभेच्या राज्य कौन्सिल बैठकीत या संघर्षाचे नियोजन करण्यात आले आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49950
सरकारला सत्य सांगणारे नको तर होयबा हवेत – उद्धव ठाकरे https://maharashtradesha.com/the-government-truth-teller-no/ Sat, 15 Dec 2018 05:39:51 +0000 https://maharashtradesha.com/?p=49496

सरकारला सत्य सांगणारे लोक नको तर होयबा हवेत, शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल तर ही आर्थिकदहशतवादाची सुरुवात असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचेच खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शक्तिकांत दास यांच्यावर गंभीर आरोप केले व हे सर्व आरोप कागदावरील आहेत. तरीही दासयांना देशाच्या सर्वोच्च आर्थिक संस्थेच्या शिखरावर बसवले जाते हे धक्कादायक आहे. शक्तिकांत यांची नेमणूक म्हणजे रिझर्व्ह बँकेतील ‘गंमत’ आणिअर्थव्यवस्थेशी ‘खेळ’ व्हायला नको असे मत ठाकरे यांनी मांडले आहे. सामना अग्रलेखातील प्रमुख मुद्दे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी मोदी सरकारने आपला माणूस चिकटवला आहे. निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ही पदे व्यक्तिगत लोभ व राजकीयस्वार्थापासून लांब ठेवावीत, असे संकेत आहेत. गेल्या चार वर्षांत हे संकेत अनेकदा मोडले आहेत. शक्तिकांत दास यांना गव्हर्नरपदी नेमल्यानंतर अर्थ आणि उद्योगक्षेत्रात पडसाद उमटले. मोदी किंवा जेटली यांनी स्वतःचा माणूस नेमायला हरकत नाही. पण या महान आर्थिक शिखर संस्थेवरून देशाच्या आर्थिक कारभारावरनियंत्रण ठेवण्याची क्षमता त्या माणसात आहे काय? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. दास हे अर्थशास्त्राचे अभ्यासक नाहीत. ते आय.ए.एस. म्हणजे नागरी सेवेत होते व मोदी यांच्या सर्वच बऱ्यावाईट आर्थिक धोरणांचे टाळय़ा वाजवून समर्थन करणारेम्हणून ते ओळखले जातात. दास हे इतिहासाचे अभ्यासक आणि पदवीधर आहेत. रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी अर्थतज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वअनेक मान्यवर संस्थांतून काम केले व  त्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रतिष्ठा मिळाली. शक्तिकांत दास यांच्या बाबतीत तसे खात्रीने सांगता येणार नाही. गुलाबी नोटेबाबत शंका निर्माण झाल्या तेव्हा ज्या नोटेचा गुलाबी रंग हाताला लागेल ती खरी नोट समजावी अशी गमतीची विधाने दास यांनी केली होती. दास यांनीसरकारात सचिव म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण देशाची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद हा काटेरी मुकुट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

सरकारला सत्य सांगणारे लोक नको तर होयबा हवेत, शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल तर ही आर्थिकदहशतवादाची सुरुवात असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचेच खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शक्तिकांत दास यांच्यावर गंभीर आरोप केले व हे सर्व आरोप कागदावरील आहेत. तरीही दासयांना देशाच्या सर्वोच्च आर्थिक संस्थेच्या शिखरावर बसवले जाते हे धक्कादायक आहे. शक्तिकांत यांची नेमणूक म्हणजे रिझर्व्ह बँकेतील ‘गंमत’ आणिअर्थव्यवस्थेशी ‘खेळ’ व्हायला नको असे मत ठाकरे यांनी मांडले आहे.

सामना अग्रलेखातील प्रमुख मुद्दे

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी मोदी सरकारने आपला माणूस चिकटवला आहे. निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ही पदे व्यक्तिगत लोभ व राजकीयस्वार्थापासून लांब ठेवावीत, असे संकेत आहेत. गेल्या चार वर्षांत हे संकेत अनेकदा मोडले आहेत. शक्तिकांत दास यांना गव्हर्नरपदी नेमल्यानंतर अर्थ आणि उद्योगक्षेत्रात पडसाद उमटले. मोदी किंवा जेटली यांनी स्वतःचा माणूस नेमायला हरकत नाही. पण या महान आर्थिक शिखर संस्थेवरून देशाच्या आर्थिक कारभारावरनियंत्रण ठेवण्याची क्षमता त्या माणसात आहे काय? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.

दास हे अर्थशास्त्राचे अभ्यासक नाहीत. ते आय.ए.एस. म्हणजे नागरी सेवेत होते व मोदी यांच्या सर्वच बऱ्यावाईट आर्थिक धोरणांचे टाळय़ा वाजवून समर्थन करणारेम्हणून ते ओळखले जातात. दास हे इतिहासाचे अभ्यासक आणि पदवीधर आहेत. रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी अर्थतज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वअनेक मान्यवर संस्थांतून काम केले व  त्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रतिष्ठा मिळाली. शक्तिकांत दास यांच्या बाबतीत तसे खात्रीने सांगता येणार नाही. गुलाबी नोटेबाबत शंका निर्माण झाल्या तेव्हा ज्या नोटेचा गुलाबी रंग हाताला लागेल ती खरी नोट समजावी अशी गमतीची विधाने दास यांनी केली होती. दास यांनीसरकारात सचिव म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण देशाची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद हा काटेरी मुकुट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49496
राज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त निघाली आहे ‘महाभरती’ https://maharashtradesha.com/mahabharati-in-maharashtra-desha/ Wed, 14 Nov 2018 14:52:00 +0000 https://maharashtradesha.com/?p=48270

आमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लाय आमचा एकमेव ई-मेल : maharashtradesha7@gmail.com सावधान ! लक्षपूर्वक वाचा. सगळ्या डीटेल्स खाली आहेत. काम करण्याचे ठिकाण : बुद्धिवंतांचे शहर , आपलं पुणे एक्सपीरियंस किती – फ्रेशर पासून 5 वर्षांपर्यंत मानधन – मागच्या पेक्षा नक्कीच जास्त देवू वर्किंग टाइम – ६ दिवस प्रत्येक दिवशी ९ तास. स्पेशल इवेंट असेल […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

आमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लाय

आमचा एकमेव ई-मेल : maharashtradesha7@gmail.com

सावधान ! लक्षपूर्वक वाचा. सगळ्या डीटेल्स खाली आहेत.

काम करण्याचे ठिकाण : बुद्धिवंतांचे शहर , आपलं पुणे
एक्सपीरियंस किती – फ्रेशर पासून 5 वर्षांपर्यंत
मानधन – मागच्या पेक्षा नक्कीच जास्त देवू
वर्किंग टाइम – ६ दिवस प्रत्येक दिवशी ९ तास. स्पेशल इवेंट असेल तर ७ दिवस देखील काम करावं लागेल .
शिक्षण : काहीही शिकलेले असो पण फक्त डिग्रीसाठी शिकलेले नको. जे येतंय ते कोर्स मध्ये शिकवलेलं नसेल तरी काम चालून जाईल. म्हणजे जर्नालिझम केलेलं हवंच असं काही नाही. आमच्याकडे BA- MA झालेले देखील धुरंधर आहेत.

काय करू नये ‘हे नीट वाचाच’

– फेसबुक, ट्विटर वर प्रश्न विचारू नका , कारण तिथंं उत्तर मिळणार नाही.
– वशिला त्यांना लागतो ज्यांची लायकी नसते.
– एकच मेल पाठवा ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना रिप्लाय करू . सगळ्यांना रिप्लाय करत बसण्याइतका स्टाफ आमच्याकडे नाही.
– ही सरकारी नोकरी नाही त्यामुळे आरक्षणाचा विषयचं नाही.

तुम्हाला काम करायचं असेल तर हे करावच लागेल.

१ ) ईमेलच्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा. कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.
१ ) ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.

वर दोन वेळेस चुकून लिहीलेल नाही ही सगळ्यात महत्वाची अट आहे म्हणून हा सगळा खटाटोप.

२ ) मेल बरोबर सीवी अटैच करावा.
३ ) मेल बरोबर दोन वर्क सैंपल नक्की पाठवा . वर्क सैंपल मध्ये तुमचा वीडियो सुद्धा असू शकतो.
४ )’ महाराष्ट्र देशा’च्या स्टाइलची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका कारण आमची अशी एक कोणतीही स्टाइल नाही. सर्वांची आपली आपली स्टाइल असते तीच महाराष्ट्र देशाची स्टाइल…
५ ) टायपिंग चा काय विषय नाय मित्रों
६ ) व्हिडीओ काळाची गरज आहे. तेव्हा कॅमेरा पाहिल्यावर डोक्यात मुंग्या न आलेल्या बऱ्या

आता कामच बोलू

१ ) टेक , पिक्चर , भाषांतर, क्रिकेट सहित इतर खेळ, सोशल मिडिया, आणि सगळ्यात महत्वाचं बोल्ड करून राजकारणाचा किडा ( ते पण एकदम ‘कडक’…..)

पदं
डेस्क – १६
कॅमेरामन – ४
व्हीडीओ एडिटर – ३

लक्ष द्या बर का !

ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना पुण्याच्या ऑफिसला यावं लागतंय !

संपर्क

8411888113 – विरेश
9623473717 – दीपक
9665960804 – अभिजीत
9860740947 – मनोज
Website-     www.maharashtradesha.com
हे प्रवचन संपलं … धन्यवाद … जय हिंद …. जय महाराष्ट्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48270