मुलाच्या लग्नासाठी महिला कॉंग्रेस नेत्याने केले मुलीचे अपहरण

उत्तराखंड: बीटेक शिकारणाऱ्या मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी उत्तराखंडच्या महिला कॉंग्रेस नेत्या महक खान आणि त्यांच्या मुलाला पोलसांनी अटक केली आहे. संबंधित मुलीच्या मैत्रिणीनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेस नेत्या असणाऱ्या महक खान आणि त्यांचा मुलगा दानिशसोबत कॉलेजमध्ये आले. तेथून ते बळजबरीने मुलीला गाडीमध्ये बसवून घेवून गेले, दरम्यान, खान यांच्यावर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला … Continue reading मुलाच्या लग्नासाठी महिला कॉंग्रेस नेत्याने केले मुलीचे अपहरण