मुलाच्या लग्नासाठी महिला कॉंग्रेस नेत्याने केले मुलीचे अपहरण

Utrakhand congress-leader-mehak-khan-arrested-in girl Abduction case

उत्तराखंड: बीटेक शिकारणाऱ्या मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी उत्तराखंडच्या महिला कॉंग्रेस नेत्या महक खान आणि त्यांच्या मुलाला पोलसांनी अटक केली आहे. संबंधित मुलीच्या मैत्रिणीनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेस नेत्या असणाऱ्या महक खान आणि त्यांचा मुलगा दानिशसोबत कॉलेजमध्ये आले. तेथून ते बळजबरीने मुलीला गाडीमध्ये बसवून घेवून गेले, दरम्यान, खान यांच्यावर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.

महक खान या उत्तराखंड महिला काँग्रेस सचिव आहेत. मुलाचे लग्न लावण्यासाठी संबंधित तरुणीचे अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. १८ एप्रिल रोजी या तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. प्रकरण वाढण्याची शक्यता दिसल्याने महक खान हि दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला अटक केली.

काही हिंदू संघटनाकडून खान यांनी लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठीच तरुणीचे अपहरण केल्याचा आरोप केला जात आहे. तर

IMP