Thursday - 19th May 2022 - 9:33 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय ?

by MHD News
Wednesday - 28th October 2020 - 3:51 PM
Ustod Kamgar ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

पुणे : राज्यातील ऊसतोड मजुरांचा संप मिटलाय. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाला बळकटी देण्याची घोषणादेखील झालीय. मात्र ऊसतोड मजुरांचा जगण्यामरण्याचा प्रश्न हा व्यापक आहे. राज्यातील सर्वाधिक ऊसतोड मजूर असलेल्या बीड जिल्ह्यातील मुंडे बहीण भावांमधील संघर्ष यावेळीदेखील पाहायला मिळाला. ऊसतोड मजुरांचा नेता कोण आणि नवीन घोषणेच्या श्रेयवादाची चढाओढ सुरू झालेली दिसतेय.

राज्यातील दुष्काळी जिल्ह्यात जिथे रोजगाराचे अन्य पर्याय शिल्लक नाहीत त्या भागात ऊसतोड मजुरांची संख्या मोठी आहे. राज्यभर 12 लाखांच्या आसपास ऊसतोड मजूर कार्यरत आहेत. मात्र राज्यभर ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर मशिनचा वापर वाढतांना दिसतोय. राज्यात आज किमान 600 हार्वेस्टर मशिन आहेत. शिवाय शासनाकडून हार्वेस्टर मशीन खरेदीसाठी 40 लाखांची सबसिडी देण्यात येते. त्यामुळे अनेक कारखान्यावर ऊस उत्पादक बागायतदार यांच्याकडून या मशिनी विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. एक हार्वेस्टर मशीन दिवसाला 200 टन ऊसाची तोड करत असल्याने कारखानदारांचा वेळ देखील वाचतो. दोन मजूर दिवसाला 2 टन ऊसाची तोडणी करतात. त्यामुळे 100 मजुरांचं काम एक हार्वेस्टर यंत्र करते. परिणामी एक मशीन 100 मजुरांचा रोजगार हिरावून घेत असल्याची परिस्थिती आहे. हार्वेस्टर मशीनला ऊसतोडणी करण्यासाठी 400 रू प्रती टन देण्यात येतो. मजुरांकडून ऊसतोडणी करण्यासाठी मात्र 190 ते 200 रूपये प्रती टन दर देण्यात येतो. 600 यंत्रांमुळे आजवर साठ हजार ऊसतोड मजुरांचा रोजगार गेलेला आहे.

मशीनचा केवळ कामगारांनाच नाही तर ऊसउत्पादक शेतकऱ्यांनादेखील फटका बसला आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड करतांना मशीनला तोड करता येईल अशी दोन सरींमध्ये 4 ते 5 फुटांचे अंतर ठेवणे अनिवार्य केले आहे. अशा लागवडीमुळे उत्पादन घटत असल्याने शेतकरीदेखील याला फारसे उत्सुक नसल्याचे या विषयाचे अभ्यासक डॉ सोमिनाथ घोळवे यांचे निरीक्षण आहे. मशीनने होणारी तोड ही तुकड्यांमध्ये होत असल्याने वाहतुकीदरम्यान उसातील पाणी कमी झाल्याने वजन कमी भरते. वजन कमी भरणे हे कारखान्यांच्या फायद्याचे असते. मात्र यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.

यंत्राने काम करून घेणे साखर कारख्यान्यांच्या फायद्याचे असले तरी त्यातून रोजगार गमावणाऱ्या मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या मजुरांकडे अन्य कोणतेही कौशल्ये नसल्याने त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. राज्यात रोजगार हमी योजनादेखील देखील या मजुरांना काम देत नसल्याचे वास्तव आहे. ऊसतोड मजुरांपैकी 90 टक्के मजुरांकडे जॉबकार्डदेखील नाहीत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील भूमीहीन अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऊसतोड हा खात्रीचा रोजगार वाटतो. मात्र आणखी किती वर्षे हा रोजगार उपलब्ध राहील हे खात्रीशीरपणे सांगणे अवघड बनले आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांसाठी कल्याणकारी योजना राबवितांना ते कायमस्वरूपी बेरोजगार होणार नाही याचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या 

  • माझी गॅरंटी तुला थोबडवणार लवकरच
  • कुमार सानुच्या पोरानं अक्कल ठेवली गहाण, म्हणे मराठीची लाज वाटते…
  • ‘शिवसेना जगातील सगळ्यात श्रीमंत महापालिकेला शेवटी भिकारी करून सोडणार’
  • ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
  • दिलासादायक : राज्यात आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोनाबाधित बरे झाले

ताज्या बातम्या

Jitendra Awhad ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Maharashtra

“…प्रश्नाने मला रात्रभर अस्वस्थ केले”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

Navjot Singh Sidhu ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
India

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Herwad Gram Panchayat ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Maharashtra

हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Former MLA Harshvardhan Jadhav ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Editor Choice

महाराष्ट्र करमुक्त आणि कर्जमुक्त होऊ शकतो?; हर्षवर्धन जाधवांचा मोठा दावा

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 RCB vs GT Gujarat Titans batting inning record ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : बंगळुरूनं गुजरातला १६८ धावांवर रोखलं; हार्दिक पंड्याची अर्धशतकी खेळी!

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

Most Popular

IPL 2022 RCB vs GT Gujarat Titans batting inning record ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : बंगळुरूनं गुजरातला १६८ धावांवर रोखलं; हार्दिक पंड्याची अर्धशतकी खेळी!

VVS Laxman made a huge mistake in the tweet paying tribute to Andrew Symonds later apologized ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Editor Choice

Andrew Symonds Death : सायमंड्सला श्रद्धांजली देताना लक्ष्मणनं केली ‘मोठी’ चूक, नंतर मागितली माफी!

PM Narendra Modi Interacts With Team India After Historic Win In Thomas Cup 2022 ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Editor Choice

Thomas Cup 2022 : इतिहास रचलेल्या टीम इंडियाला पंतप्रधान मोदींचा फोन; ‘या’ खेळाडूशी मराठीतून साधला संवाद! पाहा VIDEO!

ऊसतोड मजुरांच्या मुळावर नक्की कोण उठलंय
Editor Choice

“…आणि कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे?” – तुषार भोसले

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA