आई- वडिलांच्या कष्टाचे पोराने पांग फेडले; यूपीएससीत उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात पहिला

उस्मानाबाद: केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससीचा ) निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कसगी या छोट्याशा गावातील गिरीश बदोले हा राज्यात अव्वल आला आहे. गिरीशच्या कुटुंबाचा केवळ दोन एकर शेतीवर चरितार्थ चालतो, त्यामुळे पोराने आई- वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी देखील उस्मानाबाद जिल्ह्यातील विश्वांजली गायकवाड हिने देशात अव्वल … Continue reading आई- वडिलांच्या कष्टाचे पोराने पांग फेडले; यूपीएससीत उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात पहिला