Wednesday - 18th May 2022 - 9:51 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका, ‘मैं चला’ गाणं व्हायरल

सलमानच्या मैत्रीण युलिया वंतूरने दिला या गाण्याला आवाज

by MHD News
Saturday - 22nd January 2022 - 7:56 PM
salman khanpragya jaiswal सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल

सोशल मीडियावर या गाण्याची प्रचंड चर्चा

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : अभिनेता सलमान खान (salman khan) आणि प्रज्ञा जयस्वाल (pragya jaiswal) या दोघांचा ‘मैं चला’ म्युझिक व्हिडिओ (music video) नुकताच रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या गाण्याला सलमानची मैत्रीण युलिया वंतूर (Iulia Vantur) यांनी या गाण्याला त्यांचा आवाज दिला आहे. यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

दरम्यान गायक गुरु रंधावा (guru randhawa) आणि सलमानची मैत्रीण युलिया वंतूर (Iulia Vantur) यांनी या गाण्याला त्यांचा आवाज दिला आहे. या गाण्यावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर या गाण्याची प्रचंड चर्चा होत आहे.

दरवेळी वेगळी स्टाईने प्रसिध्द असलेल्या सलमानने या गाण्यात चक्क शीख लूक दिसत आहे. तसेच त्याने खास पगडी बांधली असून प्रज्ञा साडीत दिसत आहे. या गाण्यातला त्याचा लुक त्याच्या (Antrim The Final Truth) या चित्रपटाची नक्कीच आठवण करून देतो.

अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालचा लुक देखील थोडाफार दबंगमधील सोनाक्षी सिन्हासारखाच दिसत आहे. गाण्याचं शुटिंग हिरवळ आणि नदीजवळ करण्यात आलं असून ही जोडी देशी रोमान्समध्ये खास दिसत आहे. लोकप्रिय गायक गुरू आणि युलिया वंतूरने गायलेलं ‘मैं चला’ हे गाणं युट्यूबवर नुकतचं रिलीज करण्यात आलं असून गाण रिलीज झाल्यानंतर भरपूर लाईक कमेंट येत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

  • “डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू”, भाजपच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर

  • उत्पल पर्रिकर यांची वेदना मी समजून घेऊ शकतो- संजय राऊत

  • अभिनेत्री अथिया आणि केएल राहुल यावर्षी बांधणार रेशमगाठ?, सुनील शेट्टीच्या ट्वीटमुळे चर्चेला उधाण

  • …त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही- प्रियंका गांधी

  • “कितीही नकली गावगुंड समोर आणले तरी जनता नानाला वाजवणारच”, अनिल बोंडेंचा इशारा

ताज्या बातम्या

Atul Bhatkhalkar सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
Maharashtra

“सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?”, अतुल भातखळकरांचा महाविकास आघाडीला सवाल

P Chidambaram सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
India

११ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणासंदर्भात CBI ने घेतली पी. चिदंबरम यांची झडती

sanjay raut सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

Atul Bhatkhalkar सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
Maharashtra

“…ठाकरे सरकारचा बुडत्याचा पाय खोलात घालणार”, ‘त्या’ कारवाईवरून भातखळकरांचा इशारा

महत्वाच्या बातम्या

Atul Bhatkhalkar सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
Maharashtra

“सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?”, अतुल भातखळकरांचा महाविकास आघाडीला सवाल

P Chidambaram सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
India

११ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणासंदर्भात CBI ने घेतली पी. चिदंबरम यांची झडती

sanjay raut सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Most Popular

Chitalenchi fakta bhakarwadi ketki tar Strong retaliation from the NCP सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
News

“चितळेंची फक्त भाकरवाडी, केतकी तर…”; राष्ट्रवादीकडून जोरदार पलटवार

Nitesh Rane doesnt understand much about politics Criticism of Kishori Pednekar सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
News

“नितेश राणेंना राजकारणातली फारशी समज नाही”; किशोरी पेडणेकरांची टीका

Come to Aurangabad and talk about renaming people will hit you with pots Criticism of Jalil सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
News

“औरंगाबादला या आणि नामांतर विषयावर बोला, लोक तुम्हाला हंड्याने मारतील”; जलील यांची टीका

There are a lot of such letters coming to the Chief Minister Sanjay Rauts attack on Raj Thackeray सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका मैं चला गाणं व्हायरल
News

“मुख्यमंत्र्यांकडे अशी खूप पत्रं येत असतात”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA