नारायण राणे यांची अवस्था ना घर का ना घाट का’ – विनायक राऊत

टीम महाराष्ट्र देशा –  नारायण राणे यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्यापासून चहु बाजूनी राणेंवर ठिका होत आहे. शिवसेनेने तर नारायण राणेंना निशाण्यावर धरले आहे.लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे आणि नारायण राणेंना देखील मंत्री मंडळात सामावून घेण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणे ईडीच्या चौकशीतून वाचता यावं यासाठी भाजपच्या … Continue reading नारायण राणे यांची अवस्था ना घर का ना घाट का’ – विनायक राऊत