विमानतळावर प्रवेशासाठी ही ओळखपत्र आहेत जरुरी

विमनातळावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा ब्यूरोने विमानतळावरील प्रवेशासाठी 10 ओळखपत्र अनिवार्य केले आहे. ओळखपत्रांच्या संबंधित गोंधळ दूर करण्यासाठी ब्यूरोने ही माहिती दिली आहे.

ओळखपत्र दाखवूनच विमानतळ टर्मिलमध्ये दाखल होता येणार आहे. पासपोर्ट,मतदार आयडी, आधार किंवा मोबाईल -आधार, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, सर्विस आयडी, विद्यार्थी आयडी कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या छायाचित्रयुक्त पासबुक, पेन्शन कागदपत्रासह पेन्शन कार्ड किंवा फोटो, दिव्यांग प्रमाणपत्र किंवा दिव्यांग मेडिकल प्रमाणपत्र हे ओळखपत्र अनिवार्य आहेत.

You might also like
Comments
Loading...