शिवरायांवरील बायोपिक लवकरच रुपेरी पडद्यावर

टीम महाराष्ट्र देशा-  बालक पालक ,लई भारी व नुकताच आलेला फास्टर फेणे च्या यशानंतर   रितेश देशमुख आता छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी चित्रपट करतोय. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा आदर्श असलेल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर हा चित्रपट असल्यानं प्रेक्षकांनाही याविषयी उत्सुकता आहे. मात्र, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढचं वर्ष उजाडेल, असं अभिनेता रितेश देशमुखनं स्पष्ट केलंय. रितेश आणि जेनेलिया देशमुखची … Continue reading शिवरायांवरील बायोपिक लवकरच रुपेरी पडद्यावर