ते पंतप्रधानपदाचे खुळ डोक्यातून काढून टाका, शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना सुनावले

टीम महाराष्ट्र देशा- .“प्रफुल्ल पटेल यांनी कारण नसताना पंतप्रधानपदाचा मुद्दा काढला. आपण जागा निम्म्या लढवून देशाचं नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणं अवास्तव आहे. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. ते पंतप्रधानपदाचे खुळ डोक्यातून काढून टाका.”, असे शरद पवार म्हणाले.

bagdure

2019 हे वर्ष राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे 2019ला पंतप्रधान होऊ शकतात असं अप्रत्यक्ष वक्तव्य केलं होतं.: आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. ते पंतप्रधानपदाचे खुळ डोक्यातून काढून टाका, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना सुनावले.नी शरद पवार 2019 साली पंतप्रधान होतील, अशी आशा व्यक्त केली होती. त्यानंतर आज पवारांनी कर्जतमध्ये आयोजित चिंतन बैठकीत आपले मत मांडले

 

 

 

You might also like
Comments
Loading...