निर्लज्ज काँग्रेसकडून जवानांचा अपमान – मोदी

वेब टीम -कालपर्यंत सत्तेमध्ये असलेले कोणतीही लाज न बाळगता काश्मीरमध्ये आझादीची मागणी करणाऱ्यांना पाठिंबा का देत आहेत? देशाच्या जवानांचा हा अपमान असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं आहे. काश्मीरमधले फुटीरतावादी आणि पाकिस्तान जी भाषा वापरत आहे तीच भाषा काँग्रेस वापरत असल्याची टीकाही मोदींनी केली.

Loading...

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या काश्मीरबाबतच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दामध्ये टीका केली . निर्लज्ज काँग्रेसकडून जवानांचा अपमान झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...