क्रिकेटपटूंची होणार डोप टेस्ट

क्रीडा मंत्रालयाने दिले आदेश

टीम महाराष्ट्र देशा -क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय डोपिंग एजन्सीला (नाडा) भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

bagdure

वर्ल्ड डॉपिंग प्रिव्हेन्शन एजन्सीच्या (वाडा) अहवालानंतर मंत्रालयाने हे आदेश दिले आहेत. भारतीय क्रिकेटपटू डोप टेस्टमध्ये दोषी ठरल्याचा रिपोर्ट आल्यानंतर क्रिडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजनंतर न्यूझीलंडविरुद्ध सामने खेळत आहे. वनडे सिरीज २-१ ने जिंकल्यानंतर आता भारतीय टीम टी-20 सामने खेळणार आहे. यानंतर भारतीय टीम श्रीलंकेविरुद्ध सामने खेळणार आहे.

You might also like
Comments
Loading...