आयकर रिटर्न् भरणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी

income tax return

टीम महाराष्ट्र देशा- ज्या करदात्यांनी ऑडिट रिपोर्ट जमा केलाय त्यांच्यासाठी सरकारने मंगळवारी रात्री आयकर रिटर्नची ई-फायलिंगची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

Loading...

एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने मुदत वाढवण्याच्या विविध मागण्यांनंतर हा निर्णय घेतला आहे. ही आयकर रिटर्नसाठी दुस-यांदा मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी ३० सप्टेंबरला ही मुदत संपणार होती. पण नंतर ती ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...