जाहिरातीसाठी पैसा आहे पण कर्जमाफीसाठी नाही -सुप्रिया सुळे

supriya pawar sule

टीम महाराष्ट्र देशा –राज्यातील भाजप सरकार हे जुमले का सरकार आहे. त्यांचा फक्त जाहिरातबाजीवर खर्च सुरु आहे. विकासकामं असो कर्जमाफी , हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. फडणवीस सरकारला ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्शवभूमीवर सुप्रिया यांनी राज्य तसेच केंद्र सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला.

Loading...

 Loading…


Loading…

Loading...