राष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या; दाखवला इंगा

मुंबई दि.५ सप्टेंबर – भाजप आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात आज मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विदया चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींच्यावतीने भाजप आमदार राम कदम यांच्या घरासमोर जोरदार घोषणा देत आणि त्यांच्या अटकेची मागणी करत राष्ट्रवादीच्या रणरागिणींनी चांगलाच … Continue reading राष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या; दाखवला इंगा