fbpx

मोदी खरे हिंदू नाहीत -कपिल सिब्बल

kapil sibble

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी खरे हिंदू नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेकपिल सिब्बल यांनी केली आहे. ‘एक पंतप्रधान किती वेळा मंदिरात जातात. मोदींनी हिंदू धर्म सोडून फक्त हिंदुत्वाचा विकास केला आहे, ज्याचं हिंदू धर्माशी काही घेणं-देणं नाही. ते खरे हिंदू नाहीत. जो व्यक्ती प्रत्येक भारतीयाला आपली बहिण, आई मानतो, तोच खरा हिंदू आहे’, असं कपिल सिब्बल बोलले आहेत. राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरुन वाद सुरु असून, नरेंद्र मोदींच्या टिकेला उत्तर देताना कपिल सिब्बल यांनी हे वक्तव्य केलं आहे.