शिवसेना एक नंबरचा घाबरट पक्ष- नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा – येत्या काही दिवसात मंत्रीपदाची शपथ घेईन असा विश्वास आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी व्यक्त केलाय.एका खाजगी वृत्तवाहिनी दिलेल्या  मुलाखतीत नारायण राणेंनी शिवसेना एक नंबरचा घाबरट पक्ष असल्याची टीकाही यावेळी राणेंनी केलीय. मंत्रिमंडळ प्रवेशानं शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, असंही राणेंनी म्हटलंय. याशिवाय काँग्रेसमध्ये आक्रमकता उरलेली नाही, नोटाबंदीवरून सुरु असलेल्या आंदोलनावरही राणेंनी टीका केलीय. शिवाय काँग्रेसनं कितीही संघर्ष केला, तरी गुजरातमध्ये भाजपचाच विजय होईल असंही राणेनी म्हटलंय

You might also like
Comments
Loading...