मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञाताकडून हल्ला, मोठ्याप्रमाणात नासधूस

mumbai congrss cst

टीम महाराष्ट्र देशा – मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयाची शुक्रवारी सकाळी तोडफोड करण्यात आली. हा हल्ला नेमका कोणी केला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. अज्ञात हल्लेखोर तोडफोड करुन निघून गेले. काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडलेल्या असून ,मोठया प्रमाणावर ही नासधूस करण्यात आली.यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या कोणावरही हल्ला केल