राणेंमुळे मंत्रीमंडळाचा विस्तार लांबलेला नाही – रावसाहेब दानवे

ravsaeb danve and naryan rane

टीम महाराष्ट्र देशा – अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा चर्चेला उधाण आले पण नारायण राणेंना मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यासाठी विस्तार थांबविण्यात आला आहे असे बोले जात होते पण अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असून माजी मुख्यमंत्री नारायण राणेंमुळे विस्तार लांबलेला नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशन केवळ 10 दिवस होणार असल्याने विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.या अधिवेशनात नवीन 13 विधेयके आणि 11 अध्यादेश मांडले जाणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानच 20 डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे.

Loading...

जर कामकाज होऊ शकले नाही आणि विदर्भासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली नाही तर अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात येणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी