मी तुकाराम मुंडे …..

टीम महाराष्ट्र देशा –  पुणे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढें आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील मतभेद अनेकदा सर्वांसमोर आले आहेत. बुधवारी पीएमपीएमएलच्या खास बैठकीत नगरसेवकांनी एकत्रितपणे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सूर आळवल्याचे पाहायला मिळाले. पीएमपीएमएलची आढावा बैठक आज महापालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पीएमपीएमएलचे अधिकारी कोण? त्यांनी आपली ओळख करुन द्यावी, अशी … Continue reading मी तुकाराम मुंडे …..