दुधाचे ५ रुपये अनुदान दुध शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करा – जयंत पाटील

नागपूर  – कर्जमाफीच्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार होतात तसे ५ रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. दुधाची निर्यात होते की नाही हे पाहू नका. सरकारने कोतेपणा बाजुला ठेवून दुधाला ५ रुपये अनुदान दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावावर बोलताना केली. राज्यात दुधाच्या दराबाबत आंदोलने सुरु झाली … Continue reading दुधाचे ५ रुपये अनुदान दुध शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करा – जयंत पाटील