fbpx

ही अभिनेत्री असू शकते क्रिश ४ ची सुपरहिरोइन

ह्रतिक रोशनच्या क्रिश 4ची सध्या जोरदार चर्चा आहे. दरदिवशी क्रिश 4साठी एक वेगळ्या अभिनेत्रीला साईन करण्यात आल्याची चर्चा होते. काही दिवसांनी कळते कि चित्रपटाचे मेकर्स अजून क्रिश 4 च्या स्क्रिप्टवर काम करतायेत अजून चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव साईन करण्यात आलेले नाही.

मात्र अशी माहिती मिळते आहे की या चित्रपटात ह्रतिक रोशनसोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. कॅटरिनाने स्वत: याबाबतचा खुलासा केला आहे. डीएनएशी बोलतना कॅटरिनाने सांगितले कि, मला अजून क्रिश 4साठी अप्रोच करण्यात आलेले नाही.

चित्रपटाच्या मेकर्सशी माझे यासंदर्भात कोणतेच बोलणं झालेले नाही. जी लोक क्रिश 4 च्या स्क्रिप्टवर काम करतायेत त्यांना मी ओळखते. क्रिशच्या मागच्या सीरीजमध्ये सुपरहिरोइनच्या भूमिकेत कंगना राणौतवत दिसली होती. त्यामुळे मला वाटते त्यांनी या सीरीजमध्ये सुद्धा एका सुपरहिरोइनची निवड करावी.

katrinaएकंदरीत कॅटरिना कैफने हे स्वत:च स्पष्ट केले कि ती क्रिश 4 चा हिस्सा नसणार आहे. पुढे बोलताना कॅटरिना म्हणाली, मला लहानपणापासूनच सुपरहिरोइन आवडतात. संधी मिळाली तर मला नक्कीच हि भूमिका साकारायला आवडले