महाराष्ट्रातील गुन्हेगारी दर वाढला; मुख्यमंत्र्यांची चिंता वाढणार

टीम महाराष्ट्र देशा –  महाराष्ट्र सध्या कायदा व सुव्यवस्थेच्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. अनिकेत कोथळे प्रकरण असो वा  कोपर्डी हत्याकांड या सारख्या अनेक गुन्हामुळे गृहखात नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात आहे. मुख्यमंत्रीपद हे दोन्ही पदे   सांभाळता येत नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करती आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक सर्वेक्षण … Continue reading महाराष्ट्रातील गुन्हेगारी दर वाढला; मुख्यमंत्र्यांची चिंता वाढणार