Thursday - 19th May 2022 - 9:29 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

कूलिंग कॅप- गळणारे केस रोखता येणार,कॅन्सरग्रस्तांना दिलासा

by Manoj Jadhav
Saturday - 7th October 2017 - 5:57 PM
cooling capchemo therepyyusefulhairfall कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा

file photo

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

कॅन्सरच्या उपचारांमध्ये प्रामुख्यानं केमोथेरपी आणि रेडिएशनचा पर्याय डॉक्टर अवलंबतात. हे उपचार प्रभावी असले तरीही त्यामुळे शरिरातील उष्णतेचं प्रमाण वाढतं. परिणामी त्यामुळे डोक्यावरील केसांचं गळण्याचं प्रमाण वाढतं. बहुतांश रुग्णांचे डोक्यावरचे सर्व केस या उपचारांमुळे निघून जातात.

पण आता  कॅन्सरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील संशोधकांनी एका संशोधनाअंती स्कॅल्प कूलिंग कॅपची निर्मिती केली आहे. या कॅपमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना केमोथेरपी आणि रेडिएशनमुळे जाणाऱ्या केसांचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी होणार आहे.

कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु असणाऱ्या दोन संशोधनांचा फेब्रुवारी 14 मध्येच जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला हे तंत्रज्ञान अमेरिकेत संशोधीत झालं असलं तरीही भारतात ते लवकरच उपलब्ध होणार आहे.

ताज्या बातम्या

IPL 2022 RCB vs GT Gujarat Titans batting inning record कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : बंगळुरूनं गुजरातला १६८ धावांवर रोखलं; हार्दिक पंड्याची अर्धशतकी खेळी!

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

Please login to join discussion

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

Most Popular

Jitendra Navlani case कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा
Maharashtra

जितेंद्र नवलानी प्रकरणाची स्थिती काय आहे?; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल

Hanuman Chalisa treason in Maharashtra and Aurangzebs grave Devendra Fadnavis is aggressive कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा
News

“महाराष्ट्रात हनुमान चालीसा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीला…” ; देवेंद्र फडणवीस आक्रमक

कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा
Editor Choice

देवेंद्र फडणवीस यांचं आजच्या उत्तरसभेतून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

IND vs SA Hardik Pandya May Lead Team India In T20I Series कूलिंग कॅप गळणारे केस रोखता येणारकॅन्सरग्रस्तांना दिलासा
Editor Choice

ऐकलं का..! हार्दिक पंड्या होणार टीम इंडियाचा नवा कॅप्टन; वाचा!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA