स्वत:चे अपयश झाकण्यासाठी भाजपकडून कॉंग्रेसवर बिनबुडाचे आरोप – रमेश बागवे

टीम महाराष्ट्र देशा-: केंद्रातील मोदी सरकारने ज्या हेतुसाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला तो साकार झालेला नाही. या नोटा बंदीच्या चूकीच्या निर्णया विरोधात कॉंग्रेस पक्ष ८ नोव्हेंबरला जनआक्रोश दिन म्हणून साजरा करणार आहे. आपले अपयश झाकण्यासाठी भारतीय जनता पक्ष कॉंग्रेस पक्षावर बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे आरोप कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सोमवारी केला.   केंद्रीय मनुष्यबळ विकास … Continue reading स्वत:चे अपयश झाकण्यासाठी भाजपकडून कॉंग्रेसवर बिनबुडाचे आरोप – रमेश बागवे