मुख्यमंत्री चुकून दुसऱ्याच गाडीत बसले

मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहा यांची भेट

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची अह्मदाबाद येथे भेट घेऊन बाहेर पडले आणि चक्क आपल्या गाडीत न बसता चुकून दुसऱ्याच गाडीत बसले आणि नंतर जेव्हा त्या गाडीचा चालक वेगळा असल्याच समजल तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्या गाडीतून उतरता पाय काढला आणि आपल्या दुसऱ्या गाडीत जाऊन बसले.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अहमदाबाद येथे चर्चा झाली यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्तीथ होते. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार त्याचबरोबर नारायण राणे यांच्या विषयावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.