दहावी बारावीच्या विद्यार्थीसाठी महत्त्वाची बातमी.

exam image

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आले आहे. ‘आधार कार्ड नसल्यास परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसेल तर ते तात्काळ काढून घ्यावे लागणार आहे. अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्याबाबत राज्य मंडळाच्या परीक्षांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेय. तसेच परीक्षा अर्जात आधार नंबर भरणे बंधनकार करण्यात आले आहे. त्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी आधार कार्ड महत्वाचे असणार आहे.