लहान मेंदूत कचरा साचला की… संजय राऊत यांचा पानसेंवर निशाणा

मुंबई: ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी रंगलेल्या मान-अपमान नाट्यानंतर आता मनसे आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पहायला मिळत आहे. खा. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटनंतर आता हा वाद आणखीन वाढल्याच दिसत आहे. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे ट्विट जय राऊत यांनी … Continue reading लहान मेंदूत कचरा साचला की… संजय राऊत यांचा पानसेंवर निशाणा