स्मार्ट सिटीचा स्मार्ट नगरसेवक; नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा

टीम महाराष्ट्र देशा : शहरात सर्वात वेगाने प्रगती करणारे शहर म्हणजे पुणे. हेच पुणे आज स्मार्ट सिटी म्हणून जगभरात आपली ओळख निर्माण करत आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये स्मार्ट पुणेकरांनी शहराची स्मार्ट प्रगती साधण्यासाठी आपले हक्काचे नगरेसवक निवडून दिले. मात्र खरंच या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या विश्वासावर खर उतरत काम केली का ? याचा आढावा आता ‘महाराष्ट्र देशा’च्या माध्यमातून घेतला जाणार आहे. तो स्मार्ट नगरसेवक या विशेष कार्यक्रमात.

महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत लाखो नागरिकांपर्यंत पोहोचलेले स्वतंत्र न्यूज वेबपोर्टल. सोशल मिडीयामध्ये मराठीत अग्रगंण्य असणाऱ्या न्यूज साईट्समध्ये ११व्या क्रमांकावर दिवसाला १० ते १५ हजार वाचकांची वेबसाईटला भेट. वेबसाईट www.maharashtradesha.com

फेसबुकवर  महाराष्ट्रभरातील 2.94 लाखांच्यावर लाईक आणि फॉलोअर. बातमी आणि व्हिडीओ मुलाखतींना वेबसाईट आणि सोशल मिडीयावर वाचकांचा प्रतिसाद. निर्भीड बातम्या आणि सडेतोड मुलाखतीमुळे वेगळी ओळख. DailyHunt न्यूज अॅपवर महिन्याला १० लाखांच्यावर वाचक, News Dog, PublicVibe तसेच News Point या अग्रगंण्य अॅपवरही महाराष्ट्र देशाचे लाखो वाचक.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी – https://goo.gl/Lpyxqw

युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी- https://goo.gl/avVLEs
ट्विटर वर फॉलो करण्यासाठी- https://goo.gl/GFv47d
मेल करा – [email protected] /  [email protected]
मोबईल अॅप डाउनलोड करण्यासाठी – https://goo.gl/1HVuBB
अधिक माहितीसाठी PDF डाउनलोड करा – https://goo.gl/fZEcG8
अधिक माहितीसाठी PPT डाउनलोड करा – MHD
स्मार्ट सिटीचा स्मार्ट नगरसेवक; महाराष्ट्र देशा घेवून येत आहे नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर Loading…
Loading...