सनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज

 टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर आज रिलीज झाला. अवघ्या काही तासातच सनीच्या बायोपिकच्या ट्रेलरला १६ लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्याची कहाणी ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Sunny Leone- सनी लिओनी झाली आई सनी लिओनीने … Continue reading सनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज