सनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज

 टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर आज रिलीज झाला. अवघ्या काही तासातच सनीच्या बायोपिकच्या ट्रेलरला १६ लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्याची कहाणी ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sunny Leone- सनी लिओनी झाली आई

Loading...

सनी लिओनीने आयटम सॉंगने बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं. त्यानंतर तिने काही चित्रपटात अभिनय केला. ट्रेलरची सुरवातीला सनी मुलाखतीला जाताना दिसते. वेब सिरीजमधून तिच्या खऱ्या आयुष्य उलगडणार आहे. प्रेक्षकांमध्ये सनीच्या बायोपिकची उत्सुकता आहे.

बॉलीवूडमध्ये आल्यावर तिला अनेक अडचणीचा सामान करावा लागला. ट्रेलरमध्ये तिचं बालपण, कुटुंबात असणारी आर्थिक चणचण दाखवली आहे. विशेष म्हणजे बायोपिकमध्ये सनी लिओनीच स्वतःची भूमिका साकारत आहे. तर तिच्या बालपणाची भूमिका १४ वर्षीय रसा सौजनी सकारात आहे.

करनजीत कौर वोहरा सनी कशी बनली याचा प्रवास सिनेमात दाखवला जाणार आहे. कॅनडात एका पंजाबी कुटुंबात करनजीतचा जन्म झाला होता. १६ एप्रिलला ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.

अक्षयकुमार लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी उत्सुक

‘गॉड, सेक्स और ट्रुथ’मधून आणखीन एक पॉर्न स्टार बॉलीवूडमध्ये

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत