जळगाव : उमेदवारीची माळ उन्मेष पाटील यांच्या गळ्यात, स्मिता वाघ यांचा पत्ता कट

टीम महाराष्ट्र देशा- जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाची पहिल्यापासून संभ्रमाची स्थिती असल्याचे चित्र होते.आधी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने आधी जाहीर केलेल्या आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द केली आहे. भाजपकडून आता आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपच्या या निर्णयामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपचे उन्मेष पाटील यांच्यात टक्कर होणार आहे.

भाजपची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवार बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मतदारसंघात राष्ट्र्वादी कॉंग्रेसकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ या देवकरांच्या तुलनेत कमकुवत ठरतील त्यामुळे भाजपने चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

Loading...

दरम्यान, ए. टी. पाटील यांनी बंडखोरी करण्याची भूमिका घेत गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे ए. टी. पाटील यांच्या बंडाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'